मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दम भरला। Manoj Jarange News

1 year ago
1

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दम भरला। Manoj Jarange News

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणावरून खडे बोल सुनावले आहे. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे.

#ManojJarangepatil #MarathaReservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...