बारामतीत मराठे आक्रमक होताच अजित पवारांनी पाठवला दूत | Ajit Pawar News

1 year ago
2

बारामतीत मराठे आक्रमक होताच अजित पवारांनी पाठवला दूत | Ajit Pawar News

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची मोळी टाकून सुरुवात करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नसल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले. अजित पवारांच्या उपस्थितीला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला होता.

#baramatinews #ajitpawar #marathareservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...