फडणवीस लढणार, की आयतं खातं राष्ट्रवादीला मिळणार ? | Devendra Fadnavis | Ajit Pawar

1 year ago

फडणवीस लढणार, की आयतं खातं राष्ट्रवादीला मिळणार ? | Devendra Fadnavis | Ajit Pawar

भाजप शिवसेनेसोबत सत्तेत आल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःला हव्या असलेल्या अनेक गोष्टी मिळवल्यात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सांगतो ते करतो आणि मागतो ते मिळवतोच अशी ख्याती असणारे अजित पवार आता पुन्हा एकदा भाजपच्या वाट्याचं अजून एक खातं हिसकावण्याच्या तयारीत आहेत. त्याला आता फडणवीस कसा प्रतिसाद देणार हाच खरा मुद्दा आहे.
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...