Gunaratna Sadavarte News : वकिलीच्या आधी दातांचे डॉक्टर होते गुणरत्न सदावर्ते !

1 year ago
1

Gunaratna Sadavarte News : वकिलीच्या आधी दातांचे डॉक्टर होते गुणरत्न सदावर्ते !

मुद्दा मराठा आरक्षणाचा असो की एसटी कर्मचाऱ्यांचा चर्चेत आलेलं एकमेव नाव होतं अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते. आज सकाळी सदावर्तेच्या गाडीवर काहींनी हल्ला केला. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. दरवेळी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या सदावर्ते यांचा आतापर्यंतचा प्रवासही तितकाच इंटरेस्टिंग आहे. जाणून घेऊ या त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी...

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_1023)

Loading comments...