मीही मराठा, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत समाजासाठी लढणार | CM Eknath Shinde Dasara Melava 2023

1 year ago
1

मीही मराठा, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत समाजासाठी लढणार | CM Eknath Shinde Dasara Melava 2023

मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असं सांगत त्यांनी राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली.

#cmeknathshinde #marathareservation #dasaramelava #shivsena #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...