Ravindra Chavhan यांनी सांगितली बैठकीतली इनसाईड स्टोरी | Nilesh Rane Retirement

1 year ago

Ravindra Chavhan यांनी सांगितली बैठकीतली इनसाईड स्टोरी | Nilesh Rane Retirement |

निलेश राणे यांनी अचानक आपण सक्रीय राजकारणातून बाजूला होत असल्याची घोषणा त्यांच्या ट्वीटरच्या माध्यमातून केली. यावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांना यश आले असून बैठकीत नेमकं काय घडलं याची संपूर्ण स्टोरी रविंद्र चव्हाण यांनी सांगितली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...