बघा हायव्होल्टेज ड्रामा सुरु, तरुण आंदोलनावर ठाम !

1 year ago
3

बघा हायव्होल्टेज ड्रामा सुरु, तरुण आंदोलनावर ठाम !

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय आता चांगलाच तापला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भूम तालुक्यात ५ तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले असून आरक्षण मिळेपर्यंत खाली उतरणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

#marathareservation #arakshan #jarangepatil #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...