अवघ्या २४ तासांत निलेश राणेंचा निवृत्तीचा निर्णय मागे | Nilesh Rane Retirement

1 year ago

अवघ्या २४ तासांत निलेश राणेंचा निवृत्तीचा निर्णय मागे | Nilesh Rane Retirement

आता राजकारणात मन रमत नाही, असे म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी (दि. २४) राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. राणे यांनी ट्विट करत सक्रीय राजकारणातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे कोकणातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

#nileshrane #ravindrachavan #devendrafadnavis #bjp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...