जरांगेंनी जातीचा अभ्यास करावा, नारायण राणे थेट भिडले | Narayan Rane On Manoj Jarange |

1 year ago
3

जरांगेंनी जातीचा अभ्यास करावा, नारायण राणे थेट भिडले | Narayan Rane On Manoj Jarange |
मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज-जरांगे पाटलांनी कंबर कसलेली असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा आणि कुणबी यात फरक आहे. कुठलाही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय. कुठल्याही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र नकोय. ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत असा दावाही नारायण राणेंनी केलाय. मनोज जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा असा सल्लाही नारायण राणेंनी जरांगेंना दिला आहे.
#narayanrane #bjp #marathareservation #manojjarange#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AN1023)

Loading comments...