शिंदेसाहेब आरक्षण देतीलच ; पाटलांनी शब्दच दिला | Shahaji Bapu Patil On Maratha Reservation

1 year ago
1

शिंदेसाहेब आरक्षण देतीलच ; पाटलांनी शब्दच दिला | Shahaji Bapu Patil On Maratha Reservation

मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सध्या होत आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात पहिलीच सभा मनोज जरांगे पाटील घेत आहेत. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते. शहाजी बापू यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी शब्दच दिला. बघा काय म्हणाले शहाजी बापू पाटील ?

#manojjarangepatil #khedsabha #marathareservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...