शिंदेंची शिवसेना ही डुप्लिकेट ; दानवेंचा चिमटा | Ambadas Danve On CM Eknath Shinde

1 year ago

शिंदेंची शिवसेना ही डुप्लिकेट ; दानवेंचा शिंदेंना चिमटा | Ambadas Danve On CM Eknath Shinde

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं. आमची शिवसेना खरी शिवसेना आहे , ठाकरे गट नाही असं अंबादास दानवे म्हणाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना डुप्लिकेट आहे असंही अंबादास दानवे म्हणाले.

#shivsena #uddhavthackeray #ambadasdanve #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...