बघा साताऱ्याच्या जिल्हा रूग्णालयात काय घडलं ? | Bacchu Kadu In satara

1 year ago

बघा साताऱ्याच्या जिल्हा रूग्णालयात काय घडलं ? | Bacchu Kadu In satara

प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू हे सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. या वेळी जिल्ह्यातून आलेल्या दिव्यांग व्यक्तींनी अपंगत्वाचा दाखल देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पैसे घेतले जातात असल्याचा आरोप  थेट आरोप जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समोरच केला.

#bacchukadu #bhashan #speech #satara #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...