राऊतांच्या टीकेला नार्वेकरांचे सडेतोड प्रत्युत्तर | Rahul Narwekar On Sanjay Raut

1 year ago
1

राऊतांच्या टीकेला नार्वेकरांचे सडेतोड प्रत्युत्तर | Rahul Narwekar On Sanjay Raut

आमदार अपात्रतेच्या सुनावणीआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची सवय आहे. असंही ते म्हणाले. बघा काय म्हणाले राहुल नार्वेकर ?

#rahulnarvekar #supremecourt #interview #disqualification #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...