अजित पवारांसाठी धावून आले ; मुंडेंनी सगळंच उरकलं | Dhananjay Munde On sharad Pawar

1 year ago

अजित पवारांसाठी धावून आले ; मुंडेंनी सगळंच उरकलं | Dhananjay Munde On sharad Pawar

धनंजय मुंडे यांनी मीरा बोरवणकर यांच्याअ आरोपांवर आणि शरद पवारांच्या अजित पवार यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिल या विधानावर भाष्य केलं. यावेळी मीरा बोरवणकर यांचे सर्व आरोप खोडून काढत पवारांवर हल्ला चढवला. बघा काय म्हणाले धनंजय मुंडे ?

#dhananjaymunde #ajitpawar #ncp #beed #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...