रोहित पवारांचा खडा सवाल ; केली थेट न्यायालयीन चौकशीची मागणी | Rohit pawar On Lalit Patil |

1 year ago
1

रोहित पवारांचा खडा सवाल ; केली थेट न्यायालयीन चौकशीची मागणी | Rohit pawar On Lalit Patil |
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ललित पाटील प्रकरणावर भाष्य केलं . या असल्या उद्योगांमध्ये आजची तरुण पिढी खराब होते आहे असं रोहित पवार म्हणाले. तसंच ललित पाटील प्रकरणात कोणकोणत्या नेत्यांचे फोन आले आहेत याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशीही मागणी केली.
#Rohitpawar #LalitPatil #Politics #Maharashtra #drugsmafia #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AY1023)

Loading comments...