बांगरांनी भरला अधिकाऱ्याला दम ; ऑडिओ क्लिप व्हायरल | MLA Santosh Bangar

1 year ago
1

बांगरांनी भरला अधिकाऱ्याला दम ; ऑडिओ क्लिप व्हायरल | MLA Santosh Bangar

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आताही संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये बांगर यांनी अधिकाऱ्याला खडसावले आहे. बघा काय म्हणाले संतोष बांगर ?

#santoshbangar #santoshbangarviralcall #viralcall #audioclip #audio #shivsena #callrecording #recording #hingoli #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...