पवारांप्रमाणेच Rohit Pawar सुद्धा साधणार टायमिंग | Yuva Sangharsh Yatra

1 year ago
3

पवारांप्रमाणेच Rohit Pawar सुद्धा साधणार टायमिंग | Yuva Sangharsh Yatra

वर्ष होतं १९८०.... आता जी राष्ट्रवादीची परिस्थिती आहे तीच त्यावेळी होती.1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या त्यावेळेसच्या समाजवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले होते. पण यशवंतराव चव्हाणांनी समाजवादी काँग्रेसचे आमदार फोडले आणि शरद पवारांसोबत 54 पैकी केवळ पाचच आमदार उरले.निश्चितच शरद पवारांसाठी हा मोठाच धक्का होता. पण पवारांनी खचून न जाता त्यानंतर राज्याचा दौरा सुरु केला.

#rohitpawar #ncp #sharadpawar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...