एकनाथ शिंदेंनी बैठकीत खासदारांना काय सांगितलं ? | CM Eknath Shinde | Shivsena Meeting

1 year ago

एकनाथ शिंदेंनी बैठकीत खासदारांना काय सांगितलं ? | CM Eknath Shinde | Shivsena Meeting

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चाललाय. अशातच लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने हा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना निवडणुकीत जरी असला तरी निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

#eknathshinde #shivsena #meeting #cm #cmshinde #ajitpawar #devendrafadnavis #bjp #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...