आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि चहात्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिम

1 year ago
1

आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि चहात्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा देऊन शुभेच्छा दिली

आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज दहिसर विधानसभा क्षेत्रात वाढदिवसानिमित्ताने लोकांनी प्रवीण दरेकर यांना शुभेच्छा दिल्या व चहा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना शुभेच्छा दिली यावेळी खासदार गोपाल शेट्टी आमदार मनीषा चौधरी उपस्थित होते आशिया रनिंग चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल जिंकणारी ऐश्वर्या मिश्रा यांच्या सत्कार आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते देखील करण्यात आलं पुढची वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मदतीची आश्वासन देण्यात आलेला आहे

Loading comments...