फडणवीसांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका | Devendra fadnavis On India Alliance |

1 year ago

फडणवीसांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका | Devendra fadnavis On India Alliance |
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाशीम येथे ओबीसी जागर यात्रेच्या समारोप समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर ओबीसी नेतृत्वाला संपवायचंय म्हणूनच हे सगळे पक्ष एकत्र आले आहेत , अशी बोचरी टीका केली. बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
#devendrafadnavis #obcreservation #nagpur #bjp #marathareservation#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AY1023)

Loading comments...