फडणवीसाचं पत्र दाखवत संभाजीराजेंचा हल्लाबोल | Sambhajiraje Chhatrapati On Devendra Fadnavis

1 year ago

फडणवीसाचं पत्र दाखवत संभाजीराजेंचा हल्लाबोल | Sambhajiraje Chhatrapati On Devendra Fadnavis

मावळमधील सुरु असलेल्या आंदोलनाला संभाजीराजे छत्रपती यांनी आज भेट दिली. यावेळी संभाजीराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे महाविकास आघाडी सरकारला लिहिलेले पत्र दाखवत त्यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला आहे. बघा काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती ?

#sambhajirajechhatrapati #chhatrapati #sambhajiraje #kolhapur #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...