अकोल्यातून शरद पवारांचे सरकारवर टीकास्त्र | Sharad Pawar In Aloka Melava

1 year ago

अकोल्यातून शरद पवारांचे सरकारवर टीकास्त्र | Sharad Pawar In Aloka Melava

अकोला येथे आज शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. यावेळी पवारांनी कंत्राटीकरण, खासगीकरण आणि शाळेत गौतमी पाटीलचे नृत्य या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले.

#akola #akolanews #sharadpawar #pawar #ncp #gautami #gautamipatil #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...