गोपीचंद पडळकरांना 'ते' विधान भोवलं, थेट आली नोटीस | Gopichand Padalkar |

1 year ago
1

गोपीचंद पडळकरांना 'ते' विधान भोवलं, थेट आली नोटीस | Gopichand Padalkar |
भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली होती. यावरून बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी वरिष्ठ वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवली आहे. गोपीचंद पडळकरांनी सात दिवसांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.
#gopichandpadalkar #bjp #sharadpawar #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AN1023)

Loading comments...