शरद पवारांनी महिला कार्यकर्त्यांना थेट आदेशच दिला | Sharad Pawar

1 year ago

शरद पवारांनी महिला कार्यकर्त्यांना थेट आदेशच दिला | Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार महिला मेळावा आज मुंबईत पार पडला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. शरद पवार यांनी महिलांना अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं.

#sharadpawar #ncp #womenmelava #mumbai #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...