Ajit Pawar News | भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानावर अजित पवार स्पष्टच बोलले

1 year ago
1

Ajit Pawar News | भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानावर अजित पवार स्पष्टच बोलले

भाजप नेते आणि सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर भविष्याच राज्याचे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला वाईट वाटण्याचे कारण नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. ते शहापूर येथे माध्यमांशी बोलत होते.

#ajitpawar #ncp #devendrafadnavis #bjp #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...