टोलवरुन रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला | Rohit Pawar | Raj Thackeray

1 year ago

टोलवरुन रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला | Rohit Pawar | Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलचा मुद्दा उचलून धरला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

#rohitpawar #mns #ncp #rajthackeray #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...