एक दिवस आधीच का होणार सुनावणी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण | Rahul Narwekar

1 year ago
1

एक दिवस आधीच का होणार सुनावणी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण | Rahul Narwekar

शिवसेनेच्या 16 आमदारांचं काय होणार? यावर कदाचित उद्या मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे. आधी ही सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार होती. पण विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी का घेतली जात आहे याची माहिती दिली आहे.

#rahulnarwekar #16mladisqualificationcase #shivsena #mumbainews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...