शिंदे सरकारवर संजय राऊतांची विखारी टीका | Sanjay Raut | CM Shinde | DCM Fadnavis | DCM Pawar

1 year ago
1

शिंदे सरकारवर संजय राऊतांची विखारी टीका | Sanjay Raut | CM Shinde | DCM Fadnavis | DCM Pawar

शिंदे सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीच्या हातात आहे. दिल्लीवाले हा नाडा कधीही खेचतात, टाईट करतात, ढिल्ली करतात, असा जोरदार टोला आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारला लगावला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

#sanjayraut #shivsena #cmeknathshinde #dcmdevendrafadnavis #dcmajitpawar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...