जिल्हा शिक्षण समन्वय समितीने काढला शासनाच्या शिक्षण खाजगीकरण आदेशा विरोधात मोर्चा

1 year ago
12

शासनाने शिक्षणाचे बाजारीकरण केले असून अनेक नवनवीन शैक्षणिक अध्यादेश काढलेत शासनाने नुकतेच 5 सप्टेंबर 6 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर रोजी नवनवीन आदेश काढून शिक्षण क्षेत्रात राबवलेल्या धोरणाच्या विरोधात आज दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा शिक्षण समन्वय समितीने जिल्हाधीकार्यालयावर
भव्य मोर्चा काढून विरोध दर्शविला,यावेळी हजारो शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते.

Loading comments...