साताऱ्यात चंद्रशेखर बावनकुळेंनी शब्दच दिला | Chandrashekhar Bawankule | Satara News

1 year ago

साताऱ्यात चंद्रशेखर बावनकुळेंनी शब्दच दिला | Chandrashekhar Bawankule | Satara News
'जनतेच्या मतांचं कर्ज व्याजासकट परत करणं हे आमचे संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही कामाच्या माध्यामातून जनतेने दिलेले कर्ज व्याजासकट परत करणार, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यात केले.

#ChandrashekharBawankule #BJP #StaratNews #loksabhaelection #satarapolitics #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...