"संजय राऊत.. पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी" - किरीट सोमैया (भाजप) #Mumbai

1 year ago
2

"संजय राऊत.. पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी" - किरीट सोमैया (भाजप)

#Mumbai : संजय राऊत चे पार्टनर सुजित पाटकर यांनी ED ला दिलेल्या स्टेटमेंट मध्ये स्पष्ट केलं आहे. संजय राऊतच्या नावाचा वापर करून 32 कोटी 60 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट् मिळवला. या कॉन्ट्रॅक्ट् संबंधी संजय राऊतला माहित होते. वर्षा संजय राऊत, सपना सुजित पाटकर यांच्या नावाने पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबाग येथे जमीनही घेण्यात आली होती. याच लोकांना जो खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट् मिळाला त्यातले पैसे संजय राऊतची सुपुत्री आणि भावाच्या खात्यात गेले आहे.

Loading comments...