स्विमिंग पूलमध्ये पोहायला जात आहात तर सावधान..! |#aligator #aligatorinpool

1 year ago
4

स्विमिंग पूलमध्ये पोहायला जात आहात तर सावधान..! |
#aligator #aligatorinpool #MaxMaharashtra

मुंबईतल्या दादरचा शिवाजी पार्क कायम गर्दीनं गजबजलेला असतो. तर याच भागातील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये अनेकजण पोहण्यासाठी येतात. तुम्हीही अशाच प्रकारे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जात असाल तर सावधान....! कारण दादरच्या स्विमिंग पूलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय...

Loading comments...