विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव ? | Deepak Kesarkar | Shivsena

1 year ago
1

विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव ? | Deepak Kesarkar | Shivsena

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दबाव आणणं चुकीचं आहे. प्रत्येक आमदाराची बाजू ऐकून घेऊन त्यावर निर्णय घ्यायला हवा, असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

#deepakkesarkar #shivsena #rahulnarwekar #16mladisqualificationcase #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...