बघा नेमकं काय म्हणाले अनिल परब ? | Anil Parab News | Shivsena 16 MLA Disqualification Case

1 year ago

बघा नेमकं काय म्हणाले अनिल परब ? | Anil Parab News | Shivsena 16 MLA Disqualification Case

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणात झालेल्या सुनावणीबाबत मोठे विधान केले आहे. नार्वेकर सुनावणीवेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना बोलावणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

#anilparab #shivsenaubt #16mladisqaulificationcase #rahulnarwekar #bhagatsinghkoshyari #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...