'40 दिवसानंतर आम्ही काहीही ऐकणार नाही' | Manoj Jarange | Maratha Reservation News

1 year ago
2

'40 दिवसानंतर आम्ही काहीही ऐकणार नाही' | Manoj Jarange | Maratha Reservation News

राज्य सरकारने कारणं सांगू नये तातडीने GR काढावा. ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर आम्ही काहीही ऐकून घेणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

#manojjarange #marathareservation #jalna #kunbi #maratha #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...