दक्षिण कोल्हापूरवर कोणाचं राज ? ; महाडिक, क्षीरसागर की पुन्हा ऋतुराज | South Kolhapur

1 year ago

दक्षिण कोल्हापूरवर कोणाचं राज ? ; महाडिक, क्षीरसागर की पुन्हा ऋतुराज | South Kolhapur

२००८पासून कोल्हापूर दक्षिण विधानसभा म्हणजे निवडणूक जरी राजकीय पक्षांमध्ये झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र तिथे महाडिक आणि पाटलांमध्येच स्पर्धा झाली. सतेज पाटलांना २०१४साली आडवं करत अमल महाडिकांनी आमदारकी खेचली मात्र त्याच पाटलांनी २०१९मध्ये ऋतुराजच्या रूपाने बदला घेतला आणि एक वर्तुळ पूर्ण झालं.

#RuturajPatil #RuturajPatiKolhapur #SatejPatil #PatilVSMahadik #AmalMahadik #KolhapurPolitics #AmalMahadikvsRuturajPatil #SouthKolhapur #DakshinKolhapur #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...