६ तारखेला पवारांना बसणार धक्का ? सुनील तटकरेंनी सांगूनच टाकलं | Sunil Tatkare | Sharad Pawar

1 year ago

६ तारखेला पवारांना बसणार धक्का ? सुनील तटकरेंनी सांगूनच टाकलं | Sunil Tatkare | Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी मोठे विधान केले आहे. ६ तारखेला कोण कोणत्या गटात आहे ? हे स्पष्ट होईल, असे सुनील तटकरे म्हणाले. सध्या शरद पवार गटातील एक खासदार अजित पवार गटात येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत तटकरे यांना विचारण्यात आले होते. ते पुण्यात बोलत होते.

#suniltatkare #ncp #sharadpawar #ajitpawar #bjp #electioncommission #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...