abhang,नेहा यादव,निकिता यादव,neha yadav,nikita yadav,अभंग,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,गवळण,

1 year ago
4

त्या दोघींच्या चेह-यात, आवाजात इतके साम्य आहे की गाणारी नेमकी कोण हे भल्याभल्यांना ओळखायला येत नाही. त्या दोघी एकाच वेळी संगीत विशारद झाल्या आहेत, त्या दोघी प्रवचन करतात. त्या दोघी एकदाच इंजिनिअर झाल्या आहेत. त्या दोघींनी एकदाच जन्म घेतला आहे कारण त्या जुळ्या बहिणी आहेत.

होय, बीडच्या माजलगांव तालुक्यातील दिंद्रुड येथील नेहा व निकिता या जुळ्या बहिणी म्हणजे चमत्कारच आहेत. दोघींची भजनसंध्या सुरु झाली की श्रोते भक्तीरसात अक्षरशः चिंबचिंब होतात....

नेहा व निकिताने आपल्या कर्णमधुर आवाजात सादर केलेला संतश्रेष्ठ एकनाथांचा हा अजरामर अभंग एकदा ऐकाच !

ज्या सुखा कारणे देव वेडावला

jya sukha karane dev vedsvala #abhang #bhajan #gavian #bhaktisong

#devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #अभंग #भजन #गवळण

साहित्य, संगीत, कला, क्रीडा, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन अजूनही बरंच काही....

जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम, नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

Loading comments...