आमदार सुनिल राणे यांच्या निधीतून बोरिवलीतील नागरिकांसाठी शिंपोली येथे रायफल शुटींग रेंज क्लब

1 year ago
1

आमदार सुनिल राणे यांच्या निधीतून बोरिवलीतील नागरिकांसाठी राजमाता जिजाऊ मैदान शिंपोली येथे
रायफल शुटींग रेंज आणि आर्चरी क्लब ( तिरंदाजी ) क्लब सुरू करण्यात आले आहे.

Loading comments...