जाणून घ्या विशेष अधिवेशन बोलवण्यामागची कारणं | Parliament Special Session

1 year ago
2

जाणून घ्या विशेष अधिवेशन बोलवण्यामागची कारणं | Parliament Special Session

संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासुन सुरुवात होते आहे.विशेष अधिवेशन बोलावण्यावरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण संसदेत सामान्यत: तीन अधिवेशन आयोजित केली जातात, ज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन यांचा समावेश असतो.

#Parliamentspecialsession #PrimeMinister #NarendraModi #LokSabhaSpeaker #OmBirla #WomensReservationBill #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...