Uddhav Thackeray Vs Eknath Shinde ;बघा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो? | Shivsena VS Shivsena

1 year ago
4

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde ; बघा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो ? | Shivsena VS Shivsena

महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे आज संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्ष तसेच आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. या वेळी सगळ्यात जास्त टार्गेट झाले ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. पक्षाचं नाव आणि चिन्ह या मुद्द्यावरुन त्यानंतर आमदार अपात्रतेच्या अशा दोन महत्वाच्या मुद्द्यांवर आज सुनावणी पार पडली.

#ShivsenaVSShivsena #UddhavthackerayVsEknathShinde #UddhavThackeray #EknathShinde #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0923)

Loading comments...