MP Shrikant Shinde यांचे Aditya Thackeray यांना जश्यास तसे उत्तर

1 year ago
1

MP Shrikant Shinde यांचे Aditya Thackeray यांना जश्यास तसे उत्तर

जे मुख्यमंत्री सत्तेत असताना अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात गेलेत,अडीच वर्षात सरकारचा कारभार कसा हाकला,हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

#shrikantshinde #shivsena #uddhavthackeray #adityathackeray #shivsenaubt #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...