मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच देणार, Manoj Jarange ठाम | Jalna Maratha Protest

1 year ago
1

मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच देणार, Manoj Jarange ठाम | Jalna Maratha Protest

महाराष्ट्रातील मराठा समाजाने टेन्शन घेऊ नये. मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय इथून हाटणार नाही. महिना लागू नाहीतर ५ वर्ष लागू आरक्षण दिल्याशिवाय मी इथून हाटणार नाही, असा ठाम निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. उपोषणाच्या १५ व्या दिवशीही मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

#manojjarange #marathaprotest #jalnanews #marathareservation #manojjarangepatil #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...