Bhandara Dahihandi News : दहीहंडी लटकविलेला एक लाकडी स्तंभ कोसळला | MLA Narendra Bhondekar |

1 year ago
1

Bhandara Dahihandi News : दहीहंडी लटकविलेला एक लाकडी स्तंभ कोसळला | MLA Narendra Bhondekar |
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे भव्यदिव्य असे आयोजन दसरा मैदान येथे आज करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागले असून दहीहंडी फोडताना गोविंदा दहीहंडी बांधलेल्या दोराला लटकल्याने दोर बांधलेला एक लाकडी स्तंभ अचानक कोसळला. त्यामुळे घटनास्थळी एकाच गोंधळ उडाला. लाकडी स्तंभ कोसळून तो उपस्थित गोविंदांच्या अंगावर पडणार तोच पळापळ झाली. मात्र यात ६ गोविंदा जखमी तर १ गोविंदा फॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (अभिजीत घोरमारे, भंडारा/गोंदिया)
#narendrabhondekar #bhandara #dahihandi #accident#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0923)

Loading comments...