Manoj Jarange News | आरक्षण द्या, त्यातच आमचं भविष्य गुंतलंय

1 year ago
1

Manoj Jarange News | आरक्षण द्या, त्यातच आमचं भविष्य गुंतलंय

आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल का ? यावर चर्चा होणार आहे. या बैठकी आधी आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी सर्व पक्षांना हात जोडून कळकळीची विनंती केली आहे.

#manojjarange #cmeknathshinde #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenew #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...