जरांगेंच्या उपोषणावरुन Sanjay Raut यांचा Ajit Pawar यांच्यावर निशाणा

1 year ago
1

जरांगेंच्या उपोषणावरुन Sanjay Raut यांचा Ajit Pawar यांच्यावर निशाणा

कोल्हापुरात रविवारी अजित पवार गटाची सभा झाली. यावेळी अजित पवारांनी आम्हाला जनतेच्या कामाचा दबाव होता, असे विधान केले. याच विधानाचा धागा पकडत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांना नेमका कोणत्या कामाचा दबाव होता ? असा सवाल उपस्थित केला.

#sanjayraut #ajitpawar #kolhapursabha #shivsenaubt #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...