Manoj Jarange Jalna News : मराठ्यांना जीआर दिल्याशिवाय मी मागे हाटणार नाही | Maratha Protest

1 year ago
1

Manoj Jarange Jalna News : मराठ्यांना जीआर दिल्याशिवाय मी मागे हाटणार नाही | Maratha Protest

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. उद्यापासून जरांगे पाटील पाणीही घेणार नाहीत. जरांगे पाटील म्हणाले, समाजासाठी झिजल्याशिवाय, जीवाची बाजी लावल्याशिवाय समाजाच्या पदरात आनंदाचे दान पडणार नाही.

#manojjarange #cmeknathshinde #jalnanews #marathaprotest #marathareservation #manojjarangenews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...