Mumbai News | Supriya Sule यांनी व्यक्त केली शंका, बघा काय म्हणाल्या ?

1 year ago

Mumbai News | Supriya Sule यांनी व्यक्त केली शंका, बघा काय म्हणाल्या ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुळेंना निवडणूक आयोगासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. यावर सुळेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थितीत केली.

#supriyasule #ncp #electioncommission #ajitpawar #ncpsplits #sharadpawar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...