Jalna News | Manoj Jarange यांच्या मेडिकल बुलेटिनमध्ये काय निघालं ? | Maratha Andolan

1 year ago

Jalna News | Manoj Jarange यांच्या मेडिकल बुलेटिनमध्ये काय निघालं ? | Maratha Andolan

जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उपोषणामुळे प्रकृती खालावली असली तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सरकारने २००४चा जी आर लागू करावा इतकीच आमची मागणी आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तर सध्या जरांगे यांना सलाईन लावण्यात आली आहे.

#manojjarange #marathareservation #manojjarangehealthupdate #jalnamarathaprotest #marathaprotestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...