...म्हणून इंडियाचं भारत करणं अजिबात परवडणारं नाही | India To Be Called Bharat?

1 year ago
1

...म्हणून इंडियाचं भारत करणं अजिबात परवडणारं नाही | India To Be Called Bharat? | India Or Bharat Row

केंद्र सरकार येत्या दिवसात देशाच्या संविधानात बदल करुन इंडिया हे नाव वगळणार असल्याची चर्चा आहे. याच संदर्भातील घटनादुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवल्याचं सांगितलं जातंय. सध्या माध्यमांमध्ये इंडिया आणि भारत या दोन नावांबाबत चर्चा सुरु आहे. नेमकं कोणतं नाव योग्य आहे आणि एका देशाला दोन नावं का आहेत ? यावरुन अनेक मतमतांतर असल्याचं दिसून येतंय.

#IndiarenamedBharat #ModiSarkar #CentralGovernment #constitutionamendment #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_AY_SM_0923)

Loading comments...